Amravati Municipal Corporation
ENGLISH मराठी
  • ऑनलाईन पेमेंट अयशस्वी झाल्यास कृपया संपर्क साधा HDFC Tech team Mr. abhishek 9665732131. बिल दिल्यापासुन विहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. || मालमत्ता कर भरणा करण्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास अथवा अधिक माहीती करिता सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत (1800-833-2700) या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा.(शासकिय सुट्ट्या वगळता) तसेच helpdesk.amravatimc@gmail.com या इमेल आय.डी. वर मेल करा
  • Pay Property Tax

    pay property tax online

    View More
    NEWS & EVENTS
    • ३१ मार्च २०२४ अगोदर मालमत्ता कर भरणा करा आणि भरपूर सूट मिळवा !!!
    SCHEMES & DISCOUNT
    • ३० दिवसाच्या आत संपुर्ण कर भरल्यास सामान्य करात सुट १०%
    • ऑनलाईन लिंक द्वारा E-Bill स्विकारणे व ऑनलाईन कर भरल्यास सामान्य करात सुट ३%
    • भुजल पुनर्भरण/Rainwater harvesting करणे करिता सामान्य करात सुट ( कार्यान्वित केला असल्यास प्रकल्प सुरु असे पर्यंत) ५%
    • Kitchen/ओला कच-या पासुन कंपोस्ट निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला असल्यास प्रकल्प सुरु असे पर्यंत सामान्य करात सुट मिळणार. ३%
    • सौर उर्जा आधारीत विद्युत निर्मीती उपकरण / संच (सोलर इलेक्ट्रीसिटी जनरेटर ) क्षमता (कि. वॅट मध्ये) असणा-या मालमत्तांना सामान्य करात सुट मिळणार - १ कि. वॅट रु. १०००/-, २ कि. वॅट रु. २०००/-, ३ कि. वॅट रु.३०००/-, ४ कि.वॅट रु.४०००/-, ५ कि. वॅट रु.५०००/-५ कि. वॅट फक्त एक पेक्षा अधिक रु.६०००/-
    • पारंपारीक उर्जा स्त्रोत वर सौर उर्जा आधारीत पाणी तापविण्याचा संच कार्यान्वित केलेल्या इमारतीला, २०० लिटरचे सयंत्र लावणाऱ्या मालमत्ता धारकास रु. ४०००/- किंवा ५ टक्के जे कमी असेल तेवढी व ५०० चे सयंत्र लावणाऱ्या मालमत्ता धारकास रु.८०००/- | किंवा ५ टक्के जे कमी असेल तेवढी सुट सामान्य करामध्ये फक्त एक वर्षाकरीता सुट.
    • महिलांच्या स्वतः च्या नावाने असणा-या एका निवासी मालमत्तेस सामान्य करात सुट. ५%
    • दिव्यांग व्यक्तीच्या स्वतः च्या नावाने असणा-या एका निवासी मालमत्तेस सामान्य करात सुट. १०%
    • मनपा क्षेत्रात ज्या वाणिज्यीक औद्योगिक आस्थापनेमुळे रोजगारास चालना मिळत आहे अश्या आस्थापनांना भविष्य निर्वाह निधी चे नोंदणी प्रमाणपत्र व भविष्य निर्वाह निधीची मागील ६ महिन्यापेक्षा जुनी नसलेली चलान सादर केल्यास सामान्य करात सुट. ५%
    • संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांच्या स्वतःच्या आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या किंवा आजी अथवा माजी सैनिक, बी. एस. फ. जवान व ग्रिफ जवान यांच्या पत्नीच्या नावे असतील अशा एका मालमत्तेला सामान्य करातून सुट १००%
    • शहरातील ज्या मालमत्ता केवळ समाज उपयोगी उपक्रमाकरिता कुठलाही मोबदला न घेता सेवा प्रदान करतात अश्या इमारती व जमिनी, सभागृह तथा आरोग्य सेवे संबधीत व अनाथ, अपंग व्यक्ती बाबत सांभाळ तथा त्यांच्या शैक्षणिक उद्देशाने निराधार व्यक्ती तथा प्राणी यांचा सांभाळ करणे व वृद्धाश्रम बेघरांकरीता निवारा इत्यादी तत्सम उपक्रम
    • राबविण्यात येणा-या मालमत्तांना महाराष्ट्र महागरपालिका अधिनियम प्रकरण ११ मधील कलम १३२ (ब) अन्वये कर आकारणी मधुन सामान्य करात सुट. १००%